छोट्या पडद्यावरील सर्वात कॉन्ट्रीवर्शिअल शो “बिग बॉस” लवकरच आपला नवा सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान
छोट्या पडद्यावरील सर्वात कॉन्ट्रीवर्शिअल शो “बिग बॉस” लवकरच आपला नवा सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान(Salman Khan) चा लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस शो होस्ट करतो. यामुळे याचा एक सिजन संपला की त्याच्या दुसऱ्या सिजनची चाहत्यांना प्रतिक्षा असते. बिग बॉसचा 16 वा सिजन ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असून असून लवकरच यांची घोषणा होणार आहे.नियमा प्रमाणे यंदा ही कोणते स्पर्धक यात सहभागी होणार याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.

COMMENTS