जालन्यात इनकम टॅक्सचा मोठा छापा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्यात इनकम टॅक्सचा मोठा छापा

तब्बल 58 कोटी कॅशसह 32 किलो सोनं जप्त 390 कोटीची मालमत्ता जप्त

जालना प्रतिनिधी - जालन्यात इनकम टॅक्सने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिकावर इनकम टॅक्स ने छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्ब

‘लगान’फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचं अल्पशा आजारानं निधन
ठाकूर सागरसिंह, किशनसिंह पवार यांना(एम.बी.ए विषयात) पी.एच.डी. प्रदान
जागतिक एड्स दिनानिमित्त सातारा शहरात प्रबोधनपर रॅली

जालना प्रतिनिधी – जालन्यात इनकम टॅक्सने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिकावर इनकम टॅक्स ने छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. इनकम टॅक्स विभागाच्या तब्बल 100 अधिकाऱ्यांनी एकत्रित ही छापेमारी केली. यावेळी रोख रक्कम मोजण्यासाठीच तब्बल 14 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 12 मशील रोख रक्कम मोजण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली

COMMENTS