Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट ५० हजार रुपये जमा

मुंबई: राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने  महत्वाचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या जवळपास ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यामंध्ये शासनाने ५० हजार रुपये पाठवले आहेत.या मोठ्या निर्णयाबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली आहे. दिवाळीनिमित्त शासनाने शेतकऱ्यांना खास भेट दिली असल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं .

बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एक अजित पवार ७२ तासांत सटकले.. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार?
हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी हरित क्रांती घडवतील : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने  महत्वाचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या जवळपास ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यामंध्ये शासनाने ५० हजार रुपये पाठवले आहेत.
या मोठ्या निर्णयाबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली आहे. दिवाळीनिमित्त शासनाने शेतकऱ्यांना खास भेट दिली असल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं .

COMMENTS