बिग बी- रश्मिकाच्या ‘गुडबाय’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बी- रश्मिकाच्या ‘गुडबाय’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) सध्या त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गुडबायच्या ट्रेलर प्रक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.चित्रपटाचा ट्रेलरला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’
अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच स्क्रीनवर दिसणार.
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल

COMMENTS