Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भास्कर महाराज दाणे यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी - तालुक्यातील पढेगाव येथील ह.भ.प.भास्कर महाराज दाणे वय-६०यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.भारतीय रेल्वेत नोकरीत असताना कुटुंबाला

प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा दाखल ; नगरच्या पोलिसांनी केली कारवाई
समता परिवारातील सर्व महिलांचा हा सन्मान ः स्वाती संदीप कोयटे
तब्बल 110 वर्षांनी झाली संस्थेची घटना अंतिम

कोपरगाव प्रतिनिधी – तालुक्यातील पढेगाव येथील ह.भ.प.भास्कर महाराज दाणे वय-६०यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.भारतीय रेल्वेत नोकरीत असताना कुटुंबाला लागलेल्या अध्यात्माच्या गोडीमुळे ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी अनेक दशके कीर्तन सेवेतुन समाजप्रबोधन केले.स्वगृही संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारुन दरवर्षी तुकाराम बीज उत्सव साजरा करुन सप्ताहाचे नियोजन करुन त्यात कथा कीर्तनांचे आयोजन करत.रेल्वेतील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ठाणे सोडून आपल्या मुळगावी पढेगाव येथे राहुन पुर्णवेळ हरि भजनात घातला.त्यांच्या मागे पत्नी,भाऊ,मुले ,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

COMMENTS