Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतरत्न गौरव सन्मान अ‍ॅड. सय्यद साजेद यांना पुरस्कार  

बीड प्रतिनिधी - दिनांक 28 मे 2023 रोजी यूपी उर्दू अकादमी, वैभोतीखंड, लखनौ येथे वर्ल्ड ह्युमन राइट्स कौन्सिल भारत सरकारकडे नोंदणीकृत आणि यू एन ओशी

राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे
मुंबईत युवक काँगे्रसचे जोरदार आंदोलन
आजोबांनी केला दहा वर्षीय नातीवर अत्याचार

बीड प्रतिनिधी – दिनांक 28 मे 2023 रोजी यूपी उर्दू अकादमी, वैभोतीखंड, लखनौ येथे वर्ल्ड ह्युमन राइट्स कौन्सिल भारत सरकारकडे नोंदणीकृत आणि यू एन ओशी कन्सल्टेव पद्धतीने नोंदणीकृत सदर संघटनेचा नॅशनल कॉन्फरन्स आणि अवॉर्ड समिट लखनौ येथे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम.आर.अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली व एम अनवारूल हक, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रसून गोस्वामी, मेराज अंसारी, आशीष कौशिक, श्रीराम जी,भारत भूषण जैन,  मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते यामध्ये लखनऊ उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री मा. आमदार दानिश आजाद अन्सारी सहाब,फिल्म ऍक्टर, डॉ. अनिल रस्तोगी,फरना फतेफा, रिंकू विस्वा, नीतू कोयराला, मौसमी चटर्जी, भारतातील विविध सामाजिक, राजकीय, शासकीय, क्षेत्रातील तसेच विश्व मानवाधिकार परिषदेचे विविध पदाधिकारी देशभरातून तसेच विदेशातून सहभागी झाले. या परिषदेत लोककल्याणकारी प्रस्ताव मांडण्यात आला असून विविध सामाजिक विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन संमेलनात, देशभरात विविध कायदेशीर आणि सामाजिक क्षेत्रात बहुमोल कार्य करते, जीवनाच्या विविध क्षेत्रात अतुलनीय सेवा देणार्‍या निवडक व्यक्तींचा सन्मान व पारितोषिक वितरण करण्यात आला, भारतरत्न गौरव सन्मान 2023 चा सामाजिक या सन्मान वितरण सोहळ्यात अ‍ॅड. सय्यद साजेद यांचा भारतरत्न गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे  प्रदेशाध्यक्ष हाजी सय्यद लाईक, प्रदेश सचिव डॉ.सिराज खान आरजू, आरटीआय सेलचे अध्यक्ष तालेब रफिक बेग,महाराष्ट्र  मराठवाडा अध्यक्ष , युवा सेलचे जिल्हा उपाध्यक्ष महंमद फैजान अकबर, निसार तांबोळी यांच्यासह महाराष्ट्रतील मान्यवर सहभागी झाले होते,

COMMENTS