श्रीगोंदा शहर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते नेहमी विचाराचा वारसा जपणारे, लहान थोरांशी प्रेमाने वागणारे, सर्वां
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते नेहमी विचाराचा वारसा जपणारे, लहान थोरांशी प्रेमाने वागणारे, सर्वांना मान सन्मान देणारे, टाकळी कडेवळीत गावचे सुपुत्र ग्रामपंचायतचे माजी सदस्य, भानुदास (बापु) खामकर यांची श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. युवा नेते श्री विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांचे विक्रमसिंह पाचपुते यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विष्णू इथापे, बाळासाहेब घोलप, गोवर्धन नवले सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
COMMENTS