Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसारा ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे रूळा खालील खडी धसली , वाहतूक एक तास उशिराने

वाहतूक एक तास उशिराने

  कल्याण प्रतिनिधी - मध्ये रेल्वेच्या अप मार्गावर कसारा ते उंबरमाळी दरम्यान  रेल्वे रूळा खालील खडी धसल्याने रेल्वे रुळांची उंची कमी जास्त झाली

होर्डिंग दुघटनेतील मृतांचा आकडा 17 वर
कोकणच्या‘पीएमएवाय’साठी सहा लाख उत्पन्नांची मर्यादा
 मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी 

  कल्याण प्रतिनिधी – मध्ये रेल्वेच्या अप मार्गावर कसारा ते उंबरमाळी दरम्यान  रेल्वे रूळा खालील खडी धसल्याने रेल्वे रुळांची उंची कमी जास्त झाली यामुळे कसारा हून मुंबई सीएसटी कडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी, घोटी, लहवीत स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत हा खंड्डा भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असून यामुळे अप मार्गाची वाहतूक एक तास उशिराने सुरू आहेत तर लोकल धिम्यागतीने सुरू आहे.

COMMENTS