सोन्यासाठी सोन्यासारख्या मैत्रीत दिला दगा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोन्यासाठी सोन्यासारख्या मैत्रीत दिला दगा.

मित्रांनेच दिला दगा; 35 लाखांचे दागिने केले लंपास

डोंबिवली प्रतिनिधी- डोंबिवली मध्ये सोन्याच्या मोहापायी एका मित्राने दुसऱ्याला दगा दिल्याची घटना उघड झाली आहे. विश्वनाथ जगताप(Vishwanath Jagtap) असे या धोकेबाज मित्राचे नाव आहे. त्याने नवीन ज्वेलर्सचे दुकान उघडणार असल्याचे सांगत डिस्प्लेवर लावण्यासाठी ज्वेलर्स मित्राच्या दुकानातून 35 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने घेऊन लंपास केले होते. रामनगर पोलिसांनी(Ramnagar Police) पुण्यातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश
कृषिमंत्री सत्तारांच्या मागे न्यायालयीन चौकशीचे शुक्लकाष्ठ
 मेघालयात आढळली बेडकाची नवी प्रजाती

COMMENTS