Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे घंटा नाद आंदोलन

नांदेड प्रतिनिधी - जोपर्यंत तुम्ही पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज घंटा नाद आंदोलन कर

धक्कादायक, बायकोच्या डोक्याचे पतीने केले तीन तुकडे | LOKNews24
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमीष दाखवून तरुणीची फसवणूक
मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याविरोधी कारवाई करा

नांदेड प्रतिनिधी – जोपर्यंत तुम्ही पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज घंटा नाद आंदोलन करण्यात आले. यामाध्यमातून सरकारला जागे करण्याचे काम आम्ही करू व  सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हा संप असाच चालू ठेऊ, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील हाच पवित्रा घेतला आहे. आज जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी थाली बजाव आंदोलन देखील केले आहे.

COMMENTS