Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी येथे पहा सर्वोत्तम 5G स्मार्टफोन

आता जमाना ५जीचा आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्वस्तात मस्त ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी खास ५ स्मार्टफोनसंबंधी माहिती देत आहोत. जाण

५G मोबाईल टॉवरमुळे कर्करोगाचा धोका… टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध…
या शहरांसाठी दिवाळी असेल खास.
कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : ना. उदय सामंत

आता जमाना ५जीचा आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्वस्तात मस्त ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी खास ५ स्मार्टफोनसंबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या फोनची किंमत आणि फीचर्स. 

​Samsung Galaxy F23 5G​ डिस्प्ले: 6.6 इंच IPS LCD डिस्प्ले, रिझॉल्यूशन 1080 x 2408 पिक्सल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो प्रोसेसर: ऑक्टा कोर Qualcomm SM7225 Snapdragon 750G 5G (8 nm) कॅमेरा: 50MP + 8MP + 2MP (रियर), 8MP (फ्रंट) व्हेरियंट: 4GB RAM आणि 128GB स्टोरेज बॅटरी: 25W फास्ट चार्जिंग, 5000mAh OS: अँड्रॉइड 12 वर बेस्ड One UI 4.1 किंमत: 15,999 रुपये.

​Redmi 11 Prime 5G​ डिस्प्ले: 6.58 इंच IPS LCD डिस्प्ले, रिझॉल्यूशन 1080 x 2408 पिक्सल, 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो प्रोसेसर: ऑक्टा कोर Mediatek MT6833 Dimensity 700 (7nm) कॅमेरा: 50MP + 2MP (रियर), 8MP (फ्रंट) व्हेरियंट: 6GB RAM आणि 128GB स्टोरेज बॅटरी: 18W फास्ट चार्जिंग, 5000mAh OS: अँड्रॉइड 12 वर बेस्ड MIUI 13 किंमत: 15,990 रुपये.

Redmi Note 11T 5G डिस्प्ले: 6.6 इंच IPS LCD डिस्प्ले, रिझॉल्यूशन 1080 x 2408 पिक्सल, 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो प्रोसेसर: ऑक्टा कोर MediaTek Dimensity 810 5G (6 nm) कॅमेरा: 50MP + 8MP (रियर), 16MP (फ्रंट) व्हेरियंट: 6GB RAM आणि 128GB स्टोरेज बॅटरी: 33W फास्ट चार्जिंग, 5000mAh OS: अँड्रॉइड 11 वर बेस्ड MIUI 12.5 किंमत: 15,990 रुपये.

COMMENTS