Beed : माजलगाव नगराध्यक्ष यांची बदनामी करणाऱ्या वर कारवाई करा ! (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : माजलगाव नगराध्यक्ष यांची बदनामी करणाऱ्या वर कारवाई करा ! (Video)

  माजलगाव शहराचे नगर अध्यक्ष शेख मंजुर यांना कांही लोकांकडून हेतू पुरस  बदनाम  करण्याचे षड्यंत्र चालु असून हे षड्यंत्र कदापिही आम्ही सहन करणार नाही.

रस्त्यांच्या कामाची नियमबाह्य देयके दिली कशी? धनंजय मुंडे कुणाला वाचवताय…? (Video)
शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी
Beed : पाटोदा नगर पंचायतीच्या विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन (Video)

  माजलगाव शहराचे नगर अध्यक्ष शेख मंजुर यांना कांही लोकांकडून हेतू पुरस  बदनाम  करण्याचे षड्यंत्र चालु असून हे षड्यंत्र कदापिही आम्ही सहन करणार नाही. असे  रामप्रसाद भोले यांनी लोक न्युज शी बोलताना सांगितले आहे.  ते म्हणतात की,शेख मंजूर भाई यांच्या नगरसेवक ते नगर अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माजलगाव शहरात मोठ्या प्रमाणात अनेक विकासाची चांगली कामे झाली असून विरोधाकामध्ये उगीचच पोटसुळ उठला असून बिनबुडाचे खोटे नाटे आरोप करून त्यांची बदनामी करण्यात येत आहे. तेंव्हा जनतेची दिशाभूल करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आपल्या कार्यालय समोर भिम क्रांती झोपडपट्टी संघर्ष समिती व आम्रपाली महिला मंडळ यांच्या वतीने दणक्यावर दणका असे उपोषण करण्यात येनार असल्याचे निवेदन मा. बीड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

COMMENTS