Beed : माजलगाव धरणास माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक असे नाव द्या (Video)

Homeमहाराष्ट्रशहरं

Beed : माजलगाव धरणास माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक असे नाव द्या (Video)

 माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदीवर माजलगाव धरण आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतांना त्यांच्या अथक प्रयत्नामुळे माजलगाव प्रकल्प उभार

जन्मदात्या पित्याने केला अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुलिंनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी-गटशिक्षणाधिकारी सोनवणे
Beed : कर्तव्य बजावून घरी जाताना पोलीस कर्मचाऱ्याचे अपघाती निधन | Loknews24

 माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदीवर माजलगाव धरण आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतांना त्यांच्या अथक प्रयत्नामुळे माजलगाव प्रकल्प उभारला गेल्यामुळे माजलगाव तालुका ग्रीन झोन मध्ये आला .आणि शेतकऱ्यांच्या जिवणात अमुलाग्र क्रांती झाली .
ज्यांनी हा प्रकल्प  उभारला ते माजी मुख्यमंत्री व हरित क्रांति चे प्रनेते वसंतराव नाईक यांचे नाव माजलगाव धरणास नाव  द्या . या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर ,धरणे
उपोषण, अनेक वेळा करुनही अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही .माजलगाव प्रकल्पास वसंत सागर प्रकल्प असे नाव देण्यात यावे . या मागणी साठी दिनांक २१ सप्टेंबर पासुन
आमरण उपोषण सुरु करण्यात आलेले आहे. उपोषणाचा दुसरा दिवस उपोषणाच्या ठिकाणी प्रभारी तहसिलदार अशोक भंडारे यांनी दिली भेट गोर सेना ग्रुप माजलगाव तालुका अध्यक्ष व इतर उपोषणकर्त्यांनची माजी नगरसेवक ज्ञानेश्वर मेंडके सुशांत जाधवर यांनी भेट घेतली.

COMMENTS