Beed : बनावट दारूच्या गोदामावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : बनावट दारूच्या गोदामावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त (Video)

बीड जवळील बनावट दारू तयार करणाऱ्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि बीड ग्रामीण पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यात लाखो रुपयांच्या बनावट दारु

राजकारणाचे बाजारीकरण
आजपासून सुरू होणार डान्सचा महा हंगामा ‘झलक दिखला जा 10’
 ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

बीड जवळील बनावट दारू तयार करणाऱ्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि बीड ग्रामीण पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यात लाखो रुपयांच्या बनावट दारुसह मशीनरी जप्त करण्यात आल्या असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.
बीड शहराजवळील एमआयडीसी भागातील एका गोदामामध्ये देशी दारू बनवली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार या गोदामावर छापा मारत बनावट दारूच्या मशनरीसह लाखोंच्या पुढे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

COMMENTS