सर्वोच्य न्यायालयात बंदी असून ही नांदेड मध्ये रंगला रेड्यांच्या टक्करीचा थरार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वोच्य न्यायालयात बंदी असून ही नांदेड मध्ये रंगला रेड्यांच्या टक्करीचा थरार

 नांदेड प्रतिनिधी -  नांदेड जिल्ह्यात रेंड्याच्या टक्करीचा थरार पहायला मिळालाय मुदखेड तालुक्यातील वासरी येथे रेड्यांची टक्करी ठेवण्यात आल्या होत्या. 

भाजप ठरवणार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती
गाझापट्टीत भयावह दृश्ये
कचर्‍यावर प्रक्रिया न करताच कोट्यवधींची बिले ; खा. सुळे यांचा आरोप

 नांदेड प्रतिनिधी –  नांदेड जिल्ह्यात रेंड्याच्या टक्करीचा थरार पहायला मिळालाय मुदखेड तालुक्यातील वासरी येथे रेड्यांची टक्करी ठेवण्यात आल्या होत्या.  सर्वोच्य न्यायालयाची बंदी असताना ही  सरी येथे रेड्याच्या टक्करी घेण्यात आल्या. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नांदेड सह हिंगोली परभणीतील रेडे दाखल झाले होते. रेड्यांची टक्कर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, बंदी असतानाही रेड्यांची टक्करी स्पर्धा घेणाऱ्या आयोजकावर काय कारवाई होणार आहे.  याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS