मुंबई: भारतामध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेने सहार पोलिस ठाण्यातून पलायन केल्याचा गंभीर प्रकार घडला. महि

मुंबई: भारतामध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेने सहार पोलिस ठाण्यातून पलायन केल्याचा गंभीर प्रकार घडला. महिला शौचालयात गेली होती, तेथून तिने पलायन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. महिला पोलिस शिपाई ललीता कोते (35) यांच्या तक्रारीवरून सहार पोलिस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS