या राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी

Homeताज्या बातम्याविदेश

या राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी

कॅलिफोर्निया राज्य सरकारने घातलेली बंदी २०३५ पासून लागू होणार आहे.

 जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. तसेच त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने मोठ्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. हे प्रदूषण कमी करण्यासा

सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा द्यावी : दिलीप जगदाळे
चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक
बनावट सिमकार्डना बसणार आळा

 जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. तसेच त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने मोठ्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. हे प्रदूषण कमी करण्यासाठी, पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. अमेरिका(America) या बाबतीत खूपच पुढे आहे. अमेरिकेतील राज्य कॅलफोर्नियात( California) आता पेट्रोल-डिझेलवर बंदी घातली जाणार आहे. कॅलिफोर्निया राज्य सरकारने इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालणारं कॅलिफोर्निया सरकार हे जगातील पहिलं सरकार आहे. कॅलिफोर्निया राज्य सरकारने घातलेली बंदी २०३५ पासून लागू होणार आहे.

COMMENTS