उस्मानाबाद प्रतिनिधी - मागील वर्षभरात मैद्याचे दर सातत्याने वाढत असुन १२०० रुपये कट्टा असलेला मैद्या सध्या १८०० च्या पुढे गेला आहे. त्यासोबतच

उस्मानाबाद प्रतिनिधी – मागील वर्षभरात मैद्याचे दर सातत्याने वाढत असुन १२०० रुपये कट्टा असलेला मैद्या सध्या १८०० च्या पुढे गेला आहे. त्यासोबतच इतर वस्तुचेही भाव वाढल्याने बेकरी व्यवसाय आडचणीत आला आहे. दरवाढीमुळे समोसा , पाव , ब्रेडचेही भाव वाढल्याने ग्राहकांना जिभेचे चोचले पुरवण्यास आडचणी येत असल्याने ग्राहक कमी झाला आहे. १० रुपयांचा समोसा १५ ला तर २५ रूपयांची पाव लादी ३५ ते ४० रूपयाला झाली आहे .
COMMENTS