Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजन साळवी यांच्या कुटुंबियांचा जामीन मंजूर

रत्नागिरी ः बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे नेते आमदा

ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
अनाथांना नोकरी, शिक्षणामध्ये एक टक्के आरक्षण : ॲड. यशोमती ठाकूर
महिलांचा एल्गार ! 

रत्नागिरी ः बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांच्या पत्नी व मुलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यावर सुनावणी घेत आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS