Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोधेगाव सोसायटिच्या चेअरमनपदी बाबासाहेब शेळके तर व्हा. चेअरमनपदी बबन औटे.  

खेळीमेळीच्या वातवरणात निवडी पडल्या पार.

नेवासाफाटा प्रतिनिधी:-  नेवासा तालुक्यातील गोधेगावातील शेतकर्यांसाठी आर्थिक कामधेनु ठरलेल्या गोधेगाव कार्यकारी सेवा सहकारी सोसायटिची निवडनुक नामद

विश्‍वनाथ कातोरे यांचे निधन
विद्युत ठेकदार 51 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडला
टाकळी कडेवळीत डॉ. आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

नेवासाफाटा प्रतिनिधी:-  नेवासा तालुक्यातील गोधेगावातील शेतकर्यांसाठी आर्थिक कामधेनु ठरलेल्या गोधेगाव कार्यकारी सेवा सहकारी सोसायटिची निवडनुक नामदार शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली  झाली असुन सर्वांच्या एकमताने  चेअरमन पदी  बाबासाहेब शेळके व व्हा. चेअरमन पदी बबन औटे  यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली  सोसायटिच्या सदस्य पदी नवनाथ पठाडे, गुलाब सय्यद, तुळशीदास शेलार, अशोक घाडगे, भास्कर घोलप, जालिंदर जाधव, पावळस लासे, बाबासाहेब गाडेकर, प्रेमनाथ पल्हारे, सौ, सुलाबाई लक्ष्मन मोटे, सुशीला रामनाथ पठाडे, यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एस.ए. थोरात मॅडम यांनी कामं पाहिले.गोधेगाव सोसायटिची निवडनुक बिनविरोध करण्यासाठी  दिगंबर शेलार, विक्रम अमृतें, विजय घोलप, दत्तात्रय शेळके, संतोष आबूज, दिलीप शेलार, अशोक औटे, रामनाथ सोनवणे, रावसाहेब अवसळमल, युवा नेते अमोल शेळके, राजेंद्र पठाडे, तसेच भदगले भाऊसाहेब,(सचिव) मच्छिंद्र गुंड, (क्लार्क) आदिंचे विशेष सहकार्य लाभले आहे. निवडनुक शांतपणे झाल्याने ग्रामस्थांनी सदस्यांचे अभिनंदन करुन पुढिल कार्यांस शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व नवनिर्वाचित चेअरमन व्हा चेअरमन सदस्य याचे विविध स्थरातून अभिनंदन  केले जात आहे.

COMMENTS