प्रभास(Prabhas) पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष' असं या चित्रपटाचं नाव असून हा रामायणावर आधारित असणारा सिनेमा आहे. या चित्रपटांचीह
प्रभास(Prabhas) पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ असं या चित्रपटाचं नाव असून हा रामायणावर आधारित असणारा सिनेमा आहे. या चित्रपटांचीही घोषणा झाल्यापासून याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. आधीच प्रभासचा सिनेमा त्यात रामायणावर आधारित असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रदर्शनापूर्वीच क्रेझ निर्माण झाली आहे. या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या नवरात्रीत म्हणजेच 3 ऑकटोबर रोजी या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होणार आहे.
COMMENTS