Author: Raghunath

1 93 94 95 96 97 325 950 / 3245 POSTS
ऑपरेशन सिंदूरबाबत माफी मागणार नाही : शशी थरूर

ऑपरेशन सिंदूरबाबत माफी मागणार नाही : शशी थरूर

तिरुवनंतपुरम : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितले की, त्यांनी संसदेत पक्षाच्या भूमिकेचे कधीही उल्लंघन केलेले नाही. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांचा [...]

हिंद दी चादर’ सोहळ्यात खा. डॉ. गोपछडे यांनी केली जुता घर सह विविध सेवा

नांदेड ःहिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर आजपासून जागतिक सोहळ्याला मोठ्या [...]
जलसंकटाचे भीषण वास्तव !

जलसंकटाचे भीषण वास्तव !

जगातील अर्धी लोकसंख्या जलसंकटाचा सामना करत आहे, ही केवळ आकडेवारी नाही तर मानवजातीच्या भवितव्यावर आलेली गंभीर घटना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्य [...]
वसाहतवादाचा नवा अवतार !

वसाहतवादाचा नवा अवतार !

दुसऱ्या महायुद्धाच्या राखेने माखलेल्या जगाने 'शांतता' आणि 'लोकशाही'चे जे स्वप्न पाहिले होते, त्याला आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने पुन्हा एकदा व [...]

रुद्राणी कन्स्ट्रक्शनचा शेतकर्‍याला फटका

अर्धवट नालीमुळे शेतात पाणी घुसून नुकसान नांदेड । प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील अर्धापूर तामसा राज्य महामार्गाच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाची व अर्धव [...]
बीड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी

बीड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी

ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीतील 9.88 लाखांपैकी 4.68 लाख रुपये तक्रारदारास परतबीड । प्रतिनिधीऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या टोळीविरुद्ध [...]
आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला

आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला

एएचटीयूची धडक कारवाई, तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगेवराई । प्रतिनिधीतालुक्यातील आम्ला (ता. गेवराई, जि. बीड) येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा [...]
जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम

जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम

विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराबाबत सखोल मार्गदर्शन; विना हेल्मेट वाहनचालकांवर कारवाईबीड । प्रतिनिधीरस्ते अपघातांमध्ये होणारी वाढती जीवितहानी रोखण्य [...]
अंबाजोगाईकरांना मोठा दिलासा: नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडांकडून पाणीपुरवठा सुधारणा

अंबाजोगाईकरांना मोठा दिलासा: नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडांकडून पाणीपुरवठा सुधारणा

अंबाजोगाई । प्रतिनिधीनिवडणूक काळात दिलेले आश्वासन फक्त शब्दापुरते न राहता नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी प्रत्यक्षात उतरवले असून, अंबाजोगाईकरांन [...]
विकासपर्वाचा वेग! जीवाचीवाडी ते रानुबाईचीवाडी रस्त्याचे काम युद्धपातळीवर

विकासपर्वाचा वेग! जीवाचीवाडी ते रानुबाईचीवाडी रस्त्याचे काम युद्धपातळीवर

केज । प्रतिनिधीकेज विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विकासकामांचा वेग वाढत आहे [...]
1 93 94 95 96 97 325 950 / 3245 POSTS