Author: Raghunath
इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे 14 जणांचा मृत्यू
इंदूर ः देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणार्या मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भागी [...]
एअर इंडियाच्या वैमानिकाचे मद्यपान
कॅनडा-दिल्लीला जाणार्या विमानात गोंधळनवी दिल्ली ः कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर दिल्लीला जाणार्या एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत असल्य [...]
शेतकरी संरक्षण कायद्यासाठी भारतीय जनसंसदेचे आंदोलन
अहिल्यानगर ः शेतकर्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनसंसदेच्या वतीने 31 डिसेंबरच्या रात्री अहिल्यानगर आंदोलन करण्यात [...]
स्वित्झर्लंडमधील स्फोटात 40 जणांचा मृत्यू
नव वर्षाचे स्वागत करतांना स्की रिसॉर्टमध्ये भीषण स्फोटजिनिव्हा ः स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ क्रान्स-मॉन्टाना येथे नवीन वर्षाच्या स्वागता [...]
जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून घुसखोरीचा प्रयत्न
नियंत्रण रषेवरील खडी सेक्टरमध्ये ड्रोनद्वारे टाकली संशयास्पद बॅगश्रीनगर ः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत-पाकिस्त [...]
विजयस्तंभास उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून अभिवादन
पुणे : 208 व्या शौर्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवाद [...]
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी-कोलकाता दरम्यान धावणार
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्षण यांची घोषणानवी दिल्ली ः भारतीय रेल्वेच्या वंदे भारत ट्रेन सेटचे स्लीपर व्हर्जन तयार आहे आणि या महिन्यात त्या [...]
देशभरात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी लागल्या रांगानवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून [...]
भाजपकडून बंडखोरांची मनधरणी सुरू
बंडखोर माघार घेतील, बावनकुळे यांचा विश्वासमुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उसळलेल्या बंडखोरीवर लवकरच तोडगा निघ [...]
थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे गाड्यांना विलंब
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सकाळी दाट धुके पसरले होते. दृश्यता मागील काही दिवसांच्या तुलनेत सुधारलेली असली तरी रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामन [...]
