अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार !

अनधिकृत स्टुडिओची सोमय्या यांच्याकडून पाहणी

मुंबई प्रतिनिधी - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांना पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांनी मंगळवारी  र

सिडकोच्या कोंढाणे धरणात 1400 कोटींचा घोटाळा
“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही”
शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

मुंबई प्रतिनिधी – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांना पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांनी मंगळवारी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde)  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना लिहून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अस्लम शेख(Aslam Sheikh) यांच्यावर एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय. मुंबईच्या  मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती. ज्यात 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे काही नेते पाहणी करण्यात आलीय.

COMMENTS