मुंबई ः आश्रम शाळेत शिकणार्या विद्यार्थ्याला अधिक्षकाकडून बेदम मारहाण केल्याची घटना धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला

मुंबई ः आश्रम शाळेत शिकणार्या विद्यार्थ्याला अधिक्षकाकडून बेदम मारहाण केल्याची घटना धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला जबर मार लागला आहे. या धक्कादायक घटनेनंतर आदिवासी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त करत संबंधितांच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आश्रम शाळेतील एका आठवीत शिकणार्या विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटनासमोर आली आहे. वसईमधील कामण येथील अण्णासाहेब धामणे या अनुदानित आश्रम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला.
COMMENTS