Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आशा वर्कर साजरी करणार काळी दिवाळी

नागपूर प्रतिनिधी - दिवाळीचा सण वर्षातील मोठा असून या दिवसाची लोक आतुरतेने वाट बघत असतात. दिवाळीची कामगार लोकांना दिवाळीचे मानधन मिळते. दिवाळी

रद्दी, भंगार विकून केंद्र सरकार मालामाल, कमावले 600 कोटी
बचत गट प्रदर्शनीची जय्यत तयारी 
कोल्हापुरात तिघांचा बुडून मृत्यू

नागपूर प्रतिनिधी – दिवाळीचा सण वर्षातील मोठा असून या दिवसाची लोक आतुरतेने वाट बघत असतात. दिवाळीची कामगार लोकांना दिवाळीचे मानधन मिळते. दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असून नागपुरात आशा वर्कर यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहे. तातडीनं मानधन मिळाला नाही म्हणून लक्ष्मीपूजनेच्या आदळून दिवशी संध्याकाळी नागपुरातील संविधान चौकात काळे वस्त्र घालून काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा सीटू संघटनेने दिला आहे. गुरुवारी संविधान चौकात आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर जिल्हातर्फे धरणे दिले. असून चक्काजाम केला. सीटूचे जिल्हाध्यक्ष म्हणाले अवघ्या दोन दिवसांवर दिवाळीचा सण आला असून अजूनही आशा वर्कर यांना जुलै महियांपासूनचे मानधन मिळाले नाही. दिवाळीचा सण ते कसा साजरा करणार हा मोठा प्रश्न उदभवल्यामुळे यंदा दिवाळी काळी साजरी करणार आहे

COMMENTS