Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायतीचे मतदान जवळ येत असल्याने उमेदवार मतदारांच्या गाठीभेटीला वेग  

जळगाव प्रतिनिधी- चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे या पाचही ग्रामपंचायतीमध्ये काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य

कोपरगाव तालुक्यात 26 सरपंच पदासाठी 85 उमेदवार रिंगणात
चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीची मुसंडी

जळगाव प्रतिनिधी– चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे या पाचही ग्रामपंचायतीमध्ये काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य तर दोन गावांचे लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झालेले आहे. 18 तारखेला मतदान असल्याने सरपंच पदाचे उमेदवार व सदस्य पदाचे उमेदवार तसेच कार्यकर्ते आता मतदारांशी मत मागण्यासाठी गाठीभेटींना वेग आलेला दिसतो हे प्रत्येक उमेदवार आता मतदारांना आम्ही निवडून आल्यानंतर गावाचा विकास करू आमच्या पॅनलला मतदान करा असं साकडं घालताना दिसत आहे. चोपडा तालुक्यातील खडगाव गावातील  ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेले जनजागृती पॅनलचे उमेदवार व सरपंच पदाचे उमेदवार यांनी गावात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क करून प्रचार केला जनजागृती पॅनलचे सरपंच व सदस्य यांनी सांगितले की मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आमच्या सर्व पॅनल मधील उमेदवार निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर गावातील विकास करणार असल्याचे सांगितले. 

COMMENTS