पत्नी घटस्फोट देत नव्हती म्हणून सासरवाडीतील चौघांना पेटवले .

Homeताज्या बातम्याशहरं

पत्नी घटस्फोट देत नव्हती म्हणून सासरवाडीतील चौघांना पेटवले .

कर्नाटक मधील धक्कादायक घटना याप्रकरणी नारायणपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल . पत्नी घटस्फोट देत नव्हती म्हणून सासरवाडीतील चौघांना पेटवले .

पत्नी  घटस्फोट द्यायला तयार नव्हती म्हणून पतीने सासरवाडीतील चौघांना पेटवून दिल्याची घटना कर्नाटकमध्ये (karnataka) उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांचा मृ

मुलीला जमिनीच्या वादातून जिवंत गाडण्याचा प्रयत्न
वाहनावर कारवाई केल्याने वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .
महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

पत्नी  घटस्फोट द्यायला तयार नव्हती म्हणून पतीने सासरवाडीतील चौघांना पेटवून दिल्याची घटना कर्नाटकमध्ये (karnataka) उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू  झाला आहे तर दोघे जण 80 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

याप्रकरणी नारायणपूर पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. शरणप्पा असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेत आरोपीचा सासरा आणि मेहुणा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरु आहेत.

सिद्धरामय्या मुरल (65) आणि मुत्तप्पा मुरल (40) अशी गंभीर भाजलेल्यांची (burn case) नावे आहेत.

COMMENTS