आर्यन खान(Aryan khan) बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा बरीच वर्ष सुरू आहे. शाहरुख इतर स्टारकिडप्रमाणे आर्यनलाही मोठ्या चित्रपटातून लाँच करणार अस
आर्यन खान(Aryan khan) बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा बरीच वर्ष सुरू आहे. शाहरुख इतर स्टारकिडप्रमाणे आर्यनलाही मोठ्या चित्रपटातून लाँच करणार असल्याची चर्चा तुम्हीही ऐकली असेल. आर्यन खान लवकरच आपल्याला लेखकाच्या भूमिकेत म्हणून दिसणार आहे. एका वेबसीरीजचे त्याने लेखन केले आहे. या वेबसीरीजच्या पात्रांचे ऑडिशन सुरू झाले आहे. आर्यन खान लिखित वेबसीरीज या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
COMMENTS