आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर

Homeताज्या बातम्यामनोरंजन

आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर

VIDEO ठरतोय चर्चेचा विषय

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान(Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान(Aryan khan) आणि अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त

लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू
विजय देवरकोंडा-अनन्या पांडे थेट पोहचली थिएटरमध्ये
नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळाली विजय आणि अनन्याची केमिस्ट्री ‘या’ दिवशी रिलीझ होणार पहिलं गाणं .

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान(Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान(Aryan khan) आणि अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये आर्यन खान अनन्या पांडे ला इगनोर करताना दिसत आहे. आर्यन माधुरी दीक्षितच्या ‘माजा मा’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये दिसला होता. यावेळी तो बहिण सुहाना खानसोबत आला होता. या कार्यक्रमातील आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन मस्त कूल अंदाजात कार्यक्रमात एन्ट्री घेतो आणि समोर उभ्या असलेल्या अनन्या पांडेला इग्नोर करुन निघून जातो. त्याच्या या वृत्तीचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहे.

COMMENTS