Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

अहमदनगर- येथील उद्योजक,अय्यप्पा सेवा समिती, नगर  व होरनाडू कन्नडीगदा संघ, नगर चे अध्यक्ष के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार रवींद

पारवा पकडण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू
मनपाचा कर संकलन पैसा जातो कोठे? ; मंत्री थोरातांचा आयुक्त गोरेंना प्रश्‍न
संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा

अहमदनगर– येथील उद्योजक,अय्यप्पा सेवा समिती, नगर  व होरनाडू कन्नडीगदा संघ, नगर चे अध्यक्ष के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार रवींद्र कलाक्षेत्र जे.सी. रोड,बंगलोर येथे प्रदान करण्यात आला आहे. आर्यभट्ट सांस्कृतिक संस्था च्या ४९ वा वार्षिक आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा मध्ये  न्यायमूर्ती डॉ.एच.बी.प्रभाकर शास्त्री ,निवृत्त न्यायमूर्ती,कर्नाटक उच्च न्यायालय यांच्या हस्ते के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी डॉ. महेश जोशी अध्यक्ष,कन्नड साहित्य परिषद,डॉ.एस.नारायण,चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता,डॉ.एच.एल.एन.राव संस्थापक अध्यक्ष, आर्यभट्ट  संस्था आदींसह देशातून व परदेशातील आलेले नागरिक उपिस्थत होते. के के शेट्टी  यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि सेवेसाठी  2024 चा  प्रतिष्ठित आर्यभट आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे

COMMENTS