राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी न्यायालयाने बजावलेलं अटक वॉरंट रद्द

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी न्यायालयाने बजावलेलं अटक वॉरंट रद्द

बीड प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी न्यायालयाने बजावलेलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय. कोरोनामुळे राज ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाही. त्यानंतर त्यांच्यावर सर्जरी झाली. असा युक्तिवाद परळी न्यायालयात ठाकरेंच्या वकिलाकडून करण्यात आला. दरम्यान पाचशे रुपयांचा दंड राज ठाकरेंना लावण्यात आला आहे.

राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा ः राज ठाकरे
राज ठाकरे यांना न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

COMMENTS