Homeताज्या बातम्याविदेश

इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या निवडणू

ज्योतिषी वामन रंगनाथ महाजन यांचा सन्मान
कृष्णा बँकेला 15 कोटी 4 लाख रूपयांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले
गॅस स्फोटचा बनाव करत पत्नीकडून पतीची हत्या

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाचे इतर सदस्य फवाद चौधरी आणि असद उमर यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाचा अवमान आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. इम्रान खान यांनी ऑगस्ट 2022 मध्ये इस्लामाबादमध्ये एका रॅलीदरम्यान एका महिला न्यायाधीशाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.

COMMENTS