Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर्शल सोळंकी आत्महत्येप्रकरणी अरमान खत्रीला अटक

मुंबई ः आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षांच्या अरमान

शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
रितेश-जिनिलिया थिरकले ‘दिल में बजी गिटार’ गाण्यावर
अ‍ॅड. प्रकाश संसारे यांची नियुक्ती

मुंबई ः आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षांच्या अरमान खत्री या विद्यार्थ्याला अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली. अरमानला कोर्टात हजर केले असता त्याला 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अरमान खत्री हा देखील दर्शनप्रमाणेच रसायनशास्त्राच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. 

COMMENTS