अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड.

फोटो शेअर करत अनुष्काने दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली(Virat Kohli) हे पति-पत्नी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगीरी केल्यानंतर आता लवकरच एक बँड सुरू करणार आहेत. अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर यासंबंधीत एक फोटो शेअर करत याची घोषणा केली आहे.

दुसऱ्या बाळाचं स्वागत केल्यानंतर अनुष्का शर्मा मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेणार ?
विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस
चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट

COMMENTS