Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा सोसायटीची उद्या वार्षिक सर्वसाधरण सभा

श्रीगोंदा : श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची सन 2023-2024 ची 107 वी वार्षिक सर्वसाधरण सभा  उद्या शनिवार 28 सप्टेंबर रोजी संस्थेचे चेअरमन

धक्कादायक, अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यु | LOKNews24
पारनेरमध्ये १ कोटी २१ लाखचा विदेशी मद्याचा साठा जप्त
अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांना दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार

श्रीगोंदा : श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची सन 2023-2024 ची 107 वी वार्षिक सर्वसाधरण सभा  उद्या शनिवार 28 सप्टेंबर रोजी संस्थेचे चेअरमन पोपट कोथिंबीरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेच्या सर्व सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन पोपट कोथिंबीरे, व्हा. चेअरमन मंदाकिनी वडवकर, सचिव राजेंद्र सिदनकर,  संचालक  बापूराव सिदनकर, मोहनराव डांगरे, भीमराव आनंदकर, सुनिल बोरुडे, अशोक आळेकर, सखाराम औटी, राजू गोरे, सुभाष बोरुडे, अनिल ननवरे, हनुमंत उदमले, ज्योती खेतमाळीस, भाऊसाहेब मखरे यांनी केले आहे.

COMMENTS