विधिमंडळात तालिका सभापती, तालिका अध्यक्षांची नावे जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधिमंडळात तालिका सभापती, तालिका अध्यक्षांची नावे जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा क

राहुरी तालुक्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभांची वाणवा  
14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान
संगमनेरला तात्काळ दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करा

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली. सदस्य मनीषा कायंदे, विक्रम काळे, रामदास आंबटकर आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली. सदस्य भास्करराव जाधव, संजय शिरसाट, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

COMMENTS