सोनई/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील मुळा कारखाना येथील शिक्षिका अंजली दिगंबर महामेर यांना नगर येथील गुरुकुल शिक्षक सघटनेच्या वतीने महिला दिनाचे औ
सोनई/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील मुळा कारखाना येथील शिक्षिका अंजली दिगंबर महामेर यांना नगर येथील गुरुकुल शिक्षक सघटनेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून या वर्षी गुरुकुल नारीशक्ति साहित्य पुरस्कार महिला अध्यक्ष जयश्री झरेकर यांनी जाहिर करुन प्रसिद्ध व्याखते इंद्रजीत देशमुख डॉ. राजेंद्र धामने, सुचेता धामने यांच्या हस्ते नकताच नगर येथील कोहिनूर मंगल कार्यलयात प्रदान करण्यात आला. या प्रसंगी गुरुकुलचे व प्रसिद्ध विनोदी कादबारीचे डॉ. संजय कळमकर यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. या पुरस्कारबद्दल तेली सामाजतून अभिनन्दन होत आहे.
गुरुकुल शिक्षक संघटना अहमदनगर यांच्या वतीने महिला दिनानिमित्त नारिशक्ती पुरस्कार दिले जातात.. यावर्षी चा गुरुकुल नारिशक्ती साहित्य पुरस्कार जि. प. शाळा मुळा कारखाना येथील शिक्षिका अंजली दि गंबर महामेर यांना संघटनेच्या महिला अध्यक्षा जयश्री झरेकर यांनी जाहीर केला. सदर पुरस्काराचे वितरण कोहिनुर मंगल कार्यालय अहमदनगर येथे प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख तसेच वी. राजेंद्र धामणे व सुचेता धामणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी गुरुकुलचे नेते संजय कळमकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व शिक्षक, पालक, व तेली समजातून अंजली महामेर यांचे अभिनंदन होत आहे.
COMMENTS