Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्याचा बेकायदेशीर मज्जित विरुद्ध आक्रोष.

१५ दिवसात बेकायदेशीर बांधकाम हटवल नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर बांधकामाच नारळ फोडनार

नाशिक प्रतिनिधी - एकीकडे राज्यभर अनधिकृत मज्जित काढण्याबाबत  निवेदन देण्यात येत आहे. व काही ठिकाणी मंजीच्या बाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यास

कडकायच्या थंडीतही पोलिस भरती साठी उमेदवारांची गर्दी
माझा दोष नाही…माझी फसवणूक झाली…मला माफ करा…
पुणे राज्यातील सर्वांत थंड शहर

नाशिक प्रतिनिधी – एकीकडे राज्यभर अनधिकृत मज्जित काढण्याबाबत  निवेदन देण्यात येत आहे. व काही ठिकाणी मंजीच्या बाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यास सुरुवातही झालेल्या आहे तसंच प्रकारात नाशिकमध्ये चुंचाळे घरकुल या ठिकाणी स्वराज्याच्या वतीने उघडकीस आणला व या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मज्जिद पहिल्यापासून नसून ती अलीकडच्या काळामध्ये तयार केली गेली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे अतिक्रमण त्वरित हटवावे या मागणीसाठी  अंबड पोलिसांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी भाजप युवा मोर्चा ने त्यांचा पाठींबा दर्शवीला.

 यावेळेस अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी त्या ठिकाणी जाणार असून  त्या ठिकाणाची पाहणी करून  योग्य ती कारवाई करू अशा आश्वासन दिले.

 याप्रसंगी  स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे ,जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे,

ज्ञानेश्वर चव्हाण शाखा अध्यक्ष 

ज्ञानेश्वर सहाने तालुकाप्रमुख

भाऊसाहेब डांगे , समाधान जाधव , पवन भोसले , अजय कश्यप भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष

अनिल थोरात , दिनेश नरवडे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष,समीर भावनाथ ,यश भावनाथ ,साई चव्हाण ,संदीप सहाने ,आकाश डांगे , सुरज थोरात

रतन नवले ,लक्ष्मण भावनाथ , संपत ढबाले ,माऊली आडके,

संतोष थोरात व स्वराज्याचा मावळे उपस्थित होते.

COMMENTS