विमान अचानक लँडिंग करण्याच्या घटनामंध्ये वाढ

Homeताज्या बातम्यादेश

विमान अचानक लँडिंग करण्याच्या घटनामंध्ये वाढ

गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट

मागच्या काही काळात विमान दुर्घटनेत वाढ होताना दिसत आहे. विमान अचानक लँडिंग करण्याच्या घटनामंध्ये वाढ झाली आहे. मागच्या 1 वर्षांत तब्बल 10 ते 11 वेळा

सहकारातील राजकारणाच्या प्रवेशाने निष्ठेसह प्रामाणिकपणाची गळचेपी : आ. शशिकांत शिंदे
आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना
राज्यात उष्माघाताचे चार बळी

मागच्या काही काळात विमान दुर्घटनेत वाढ होताना दिसत आहे. विमान अचानक लँडिंग करण्याच्या घटनामंध्ये वाढ झाली आहे. मागच्या 1 वर्षांत तब्बल 10 ते 11 वेळा विमान काही कारणामुळे तात्काळ लँडिंग करण्याची वेळ आली आहे. दरम्यान काल  अशीच एक घटना घडली आहे. गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानाच्या केबिनमध्ये अचानक धुराचे लोट आल्याने विमान हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दरम्यान याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

COMMENTS