Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर

लखनौ- यूपी एसटीएफने शुक्रवारी झाशीमध्ये अतिक अहमदचा मुलगा असद याला चकमकीत ठार केले. उमेश पाल हत्येप्रकरणी असदवर 5 लाखांचे बक्षीस होते. असे सांगित

उत्तरप्रदेशात आणखी एक एन्काउंटर
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद
जम्मू-काश्मीरच्या बट्टालमध्ये चकमक

लखनौ- यूपी एसटीएफने शुक्रवारी झाशीमध्ये अतिक अहमदचा मुलगा असद याला चकमकीत ठार केले. उमेश पाल हत्येप्रकरणी असदवर 5 लाखांचे बक्षीस होते. असे सांगितले जात आहे की, शुक्रवारी यूपी एसटीएफने असदसोबत एन्काउंटर केले होते. दोन्ही बाजूंनी गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये असद आणि त्याचा साथीदार गुलाम मारला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी असद आणि गुलाम यांच्याकडून अत्याधुनिक विदेशी शस्त्रे जप्त केली आहेत.

COMMENTS