Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छगन भुजबळांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

मुंबई प्रतिनिधी - मराठा आरक्षणविषयक मागण्या राज्य शासनानं मान्य केल्यानंतर भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी

मराठ्यांच्या विजयानंतर छगन भुजबळ आक्रमक
व्यापारी संकुलातील गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी मंत्री छगन भुजबळ
नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

मुंबई प्रतिनिधी – मराठा आरक्षणविषयक मागण्या राज्य शासनानं मान्य केल्यानंतर भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्या आपल्या सिद्धटेक या बंगल्यावर सर्व पक्षीय दलित-ओबीसी नेत्यांना सर्व अभिनेवेश बाजुला ठेऊन उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे भुजबळ म्हणाले, “उद्या संध्याकाळी ५ वाजता सरकारी निवासस्थानी दलित, ओबीसी नेत्यांनी मग ते कुठल्याही पक्षाचे संघटनेचे असतील, नसतील त्यांनी अभिनिवेश सोडून सिद्धगड बंगला इथ यावं, आपण यावर चर्चा करुयात. यामध्ये कुणालाही कमी लेखण्याचा प्रश्न नाही. चर्चा करुयात यावर पुढे काय पावलं उचलायची ते ठरवू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ”

COMMENTS