Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेच्या रनिंग रूममध्ये भरदिवसा दारु पार्टी

मुंबई ः पश्‍चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसच्या टीटीई लॉबीमध्ये दिवसाढवळ्या दारू पार्टीचे प्रकरण समोर आले आहे. वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी क

शिरूरच्या खासदारांची धरसोड भूमिका
कोकण ट्रिपसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईवर कोयत्याने वार | LOK News 24
थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला

मुंबई ः पश्‍चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसच्या टीटीई लॉबीमध्ये दिवसाढवळ्या दारू पार्टीचे प्रकरण समोर आले आहे. वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारू पार्टी करत असल्याचे निदर्शनास आले. या तीनही टीटीईंना निलंबित करण्यात आले आहे. पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ डीसीएमचा पदभार नुकताच स्वीकारल्यानंतर अधिकारी कारवाईच्या मूडमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारू पार्टी करत असल्याचे निदर्शनात आले.

COMMENTS