Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृता फडणवीसांचा सापासोबत फोटो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर त्यांच

कोपरगावचा सोमवारचा आठवडे बाजार बंद ः मुख्याधिकारी जगताप
“ठाकरे साहेब भाजपचा अजेंडा राबवतात”
राज्य मंत्रिमंडळात होणार खांदेपालट ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर त्यांचे मत स्पष्ट मांडतात. नुकतीच अमृता फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. हॅशटॅग फ्रायडे वाइब्स आणि फ्रायडे फिलिंग लिहित अमृता फडणवीस यांनी “सर्वात धोकादायक, विषारी आणि क्रूर प्राणी हा फक्त माणूस आहे,” असं कॅप्शन लिहत त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत. या दोन फोटोमध्ये त्यांनी हातावर घोरपड घेतलेली दिसतं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी दोन्ही हातात साप पकडले आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी पिंक रेड रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर रेड टी आणि रेड ब्लेझर त्यांनी परिधान केले आहे. या सुंदर ड्रेसमध्ये त्या खूपच खूपच सुंदर दिसत आहेत.

COMMENTS