अमोल मिटकरी हे लोकांना भुलवून आपल्या सत्तेची पोळी शेकवतात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमोल मिटकरी हे लोकांना भुलवून आपल्या सत्तेची पोळी शेकवतात

अशी टीका भाजप प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी केली.

नागपूर प्रतिनिधी –  मी अनेकदा सांगितले आहे की अमोल मिटकरी हा राजकारणातला थिल्लरपणा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि अमोल मिटकरी यांनी भाषणाच्या पलीकडे कोणतही काम केलेले नाही.लोकांना भुलवुन आपल्या सत्तेची पोळी शकणे हे एवढेच काम अमोल मिटकरी यांनी केले अशी टीका भाजप प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी केली.

अजित पवारांच्या मुलाचा पराभव कोणी केला याचे आत्मचिंतन करा
शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही.
हर घर तिरंगा मोहीम नसून भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण.

COMMENTS