सोनी टीव्हीचा रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' सीझन १४ ला पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावलाने एक कोटी रुपये
सोनी टीव्हीचा रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १४ ला पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावलाने एक कोटी रुपये आपल्या नावावर केले आहेत. मात्र, कविताने ७ कोटी रुपये जिंकले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कविता याआधीही ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाली होती. पण शोमध्ये सहभागी झालेले ही स्पर्धक हॉटसीटवर बसू शकली नाही. पण तिने हार न मानता पुन्हा प्रयत्न केला आणि १ कोटींची विजेती झाली.

COMMENTS