अमित ठाकरे यांनी घेतला सोलापुरी हुरड्याचा आस्वाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमित ठाकरे यांनी घेतला सोलापुरी हुरड्याचा आस्वाद

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी रात्री मोडनिंब मध्ये हुरडा खाण्याचा आनंद घेतला. दिवसभर विद्यार्थ्यां सोबत संवाद साधल्यानंतर ठाकरे यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या शेतातील गावरान ज्वारीच्या  हुरडयाचा आस्वाद घेतला‌.

महत्वाच्या रेल्वेगाड्यांना आता कर्जत, पनवेल, रोहा, लोणावळ्यात थांबा
फडणवीसांचा मुंबई महापालिका निश्चय !
‘माय कॉलेज खोज’ कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

COMMENTS