‘सामी सामी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

‘सामी सामी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स

रश्मिकाने व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया

अल्लू अर्जुन(Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) यांचा ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. यातील गाणी आणि डायलॉग सोशल

आदिवासी शाळेतील मुलीने केले आत्मदहन
आकाशातून पडली उल्कासदृश्य वस्तू | LOK News 24
तिच्या सुरक्षेचे काय ?

अल्लू अर्जुन(Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) यांचा ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. यातील गाणी आणि डायलॉग सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली. अनेकांनी त्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ या गाण्यावर एका शाळेतल्या मुलीने अफलातून डान्स केल्याचा हा व्हिडीओ आहे. खुद्द रश्मिकाने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे‘ या क्यूट मुलीने माझा दिवस गोड केला, मला तिला भेटायची इच्छा आहे’, अशी प्रतिक्रिया रश्मिकाने व्हिडीओवर दिली.

COMMENTS