जे भाजप मध्ये प्रवेश करतात ते सगळे धुवुन निघतात – मनीषा कायंदे 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 जे भाजप मध्ये प्रवेश करतात ते सगळे धुवुन निघतात – मनीषा कायंदे 

मुंबई प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीचे सदस्य किरीट सोमय्या हे  ऐकत असतील तर त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने  ते जे रमेश पाटील भारतीय जनता पार्टीच

सावित्री नदीत बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू
भीम आर्मी आक्रमक… आमरण उपोषणाला सुरुवात
निवडणुका आणि लोकांचा सहभाग

मुंबई प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे सदस्य किरीट सोमय्या हे  ऐकत असतील तर त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने  ते जे रमेश पाटील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आहे. त्यांनी काल एक महत्त्व पूर्ण वाक्य ऑन रेकॉर्ड ते बोले आहे. भारतीय जनता पार्टीकडे गुजरात वरून आलेली निरमा वॉशिंग पावडर आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे जे जे लोक येतील कलंकित, डागी , केसेस असलेले , ईडी,इन्कम टॅक्स त्यांच्याकडे नोटीस आलेल्या आहेत किंवा धाडी पडलेल्या आहेत. या सगळ्यांना धुण्याचे काम आम्ही करत असतो. असं वाटतं चे पोटात आहे ते ओठांवर आलेलं आहे आणि हे कुठे नाही तर सभागृहाच्या पटलावर सुद्धा ऑन रेकॉर्ड आलेला आहे.  त्यामुळे आम्ही जे बोलत होतो इतके दिवस आता हातोडा फेम किरीट सोमय्या काय करणार आहेत.  येथे जिथे  त्यांची मंडळी ओरडत असतात आती ती काय करणार आहेत.  याचे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचे उत्तर दिले पाहिजे.सगळ्यांना त्रास द्यायचा मग त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला की, सगळे धुवुन निघतात. ज्यांच्यावर ईडीच्या धाडी पडत आहेत त्यांच्यासाठी हे निमंत्रण आहे. 

COMMENTS