नांदेड प्रतिनिधी - डॉ. सोमनाथ पचलिंग हे मार्च 2023 मध्ये झालेल्या यूजीसी नेट परीक्षेत शिक्षण शास्त्र विषयात उत्तीर्ण झाले आहेत. मागील पाच वर्षापा
नांदेड प्रतिनिधी – डॉ. सोमनाथ पचलिंग हे मार्च 2023 मध्ये झालेल्या यूजीसी नेट परीक्षेत शिक्षण शास्त्र विषयात उत्तीर्ण झाले आहेत. मागील पाच वर्षापासून ते सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. या त्यांच्या यशाबद्दल सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे व
सहयोग सेवाभावी संस्थे अंतर्गत चालणार्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य विश्वनाथ भरकड, कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ बालाजी गिरगावकर, एमबीए कॉलेजच्या प्राचार्य डॉ गजाला खान, बीसीए कॉलेजचे प्राचार्य श्री सुनील हंबर्डे, मदर तेरेसा नर्सिंग स्कूलचे प्राचार्य श्री सुनील पांचाळ, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य श्री शिवानंद बारसे, श्री ईशान अग्रवाल, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. प्रकाश कटकम, इंदिरा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रियंका नेरसु, डॉ प्रीती घोडगे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ स्वामी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS